AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield चा नवीन अवतार; आता मिरवा रूबाबात

Upgraded Royal Enfield 350 : रॉयल एनफील्ड हंटरने अनेक मॉर्डन फीचर्स आणले आहेत. यामध्ये LED हेडलॅम्प, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड आणि टाईप-सी यूएसबी चार्जिंग पोर्टचा सहभाग आहे.

| Updated on: Aug 15, 2025 | 4:54 PM
Share
Royal Enfield ने त्यांची सर्वात स्वस्त बाईक Hunter 350 ला एका नवीन अवतारात उतरवले आहे. यामध्ये एक नवीन रंगाचा पर्याय Graphite Grey उपलब्ध करुन दिला आहे.

Royal Enfield ने त्यांची सर्वात स्वस्त बाईक Hunter 350 ला एका नवीन अवतारात उतरवले आहे. यामध्ये एक नवीन रंगाचा पर्याय Graphite Grey उपलब्ध करुन दिला आहे.

1 / 6
रॉयल एनफील्ड हंटरने अनेक मॉर्डन फीचर्स आणले आहेत. यामध्ये LED हेडलॅम्प, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड आणि टाईप-सी यूएसबी चार्जिंग पोर्टचा सहभाग आहे.

रॉयल एनफील्ड हंटरने अनेक मॉर्डन फीचर्स आणले आहेत. यामध्ये LED हेडलॅम्प, ट्रिपर नेव्हिगेशन पॉड आणि टाईप-सी यूएसबी चार्जिंग पोर्टचा सहभाग आहे.

2 / 6
हंटर 350 मध्ये 349सीसी J-सीरीज एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे मॉडेल पॉवरट्रेन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते.  इंजिन 5-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लचसह येते

हंटर 350 मध्ये 349सीसी J-सीरीज एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळते. हे मॉडेल पॉवरट्रेन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लचसह येते

3 / 6
हंटर 350 आता रियो व्हाईट, डॅपर ग्रे आणि ग्रेफाईट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. खास तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कसरत करण्यात आली आहे.

हंटर 350 आता रियो व्हाईट, डॅपर ग्रे आणि ग्रेफाईट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. खास तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही कसरत करण्यात आली आहे.

4 / 6

5 / 6
नवीन रंग मिड व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे. एकूण 7 रंगाचा पर्याय ग्राहकांसमोर आहे

नवीन रंग मिड व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध आहे. एकूण 7 रंगाचा पर्याय ग्राहकांसमोर आहे

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.