सरकारी नोकरी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, लगेचच करा अर्ज, शेवटची तारीख..

| Updated on: Apr 01, 2024 | 2:59 PM

Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रिेयेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

1 / 5
आरएसएमएसएसबीकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

2 / 5
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 679 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही मोठी संधी आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी sso.rajasthan.gov.in. या साईटवर जा. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी 21 ते 40 वयापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 600 रूपये फीस ही भरावी लागेल.