रशियाकडून भारताला अत्यंत मोठे गिफ्ट, पुन्हा एकदा निभावली भारतासोबतची मैत्री, थेट दिले…

भारत आणि रशियाची अनेक वर्षांची मैत्री आहे. प्रत्येक वेळी दोन्ही देशांनी एकमेकांची साथ दिली. इराण अमेरिका युद्धात जग संकटात असताना आहे. रशियाने भारताला मोठे गिफ्ट पाठवले. ज्याने पाकिस्तानची झोप उडाली.

| Updated on: Apr 28, 2026 | 3:22 PM
1 / 5
भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानचा ऑपरेशन सिंदूरमध्ये घाम फोडलेले S-400 क्षेपणास्त्राबाबत ही बातमी आहे. रशियातून भारतासाठी आनंदाची ही बातमी आहे. 

भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानचा ऑपरेशन सिंदूरमध्ये घाम फोडलेले S-400 क्षेपणास्त्राबाबत ही बातमी आहे. रशियातून भारतासाठी आनंदाची ही बातमी आहे. 

2 / 5

रशियाने नुकताच चाैथे S-400 क्षेपणास्त्र भारताकडे रवाना केले आहे. मे मध्ये हे भारतीय बंदरावर पोहोचले. S-400 ने ऑपरेशन सिंदूरदरम्यान धमाकेदार कामगिरी केली होती.

3 / 5

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांचे म्हणण्यांनुसार, 18 एप्रिलला भारतात येणाऱ्या चाैथे सिस्टमचे प्री डिस्पेच निरीक्षण पूर्ण झाले. ज्यानंतर रशियाने हे भारताकडे पाठवले.

4 / 5

हे S-400 राजस्थानच्या सेक्टरमध्ये तैनात केले जाईल. ऑपरेशन सिंदूरदरम्यान या S-400 ने धमाकेदार कामगिरी केली होती. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले.

5 / 5

पाकिस्तानने गुजरात आणि पंजाबमध्ये तैनात असलेल्या S-400 सिस्टमला टार्गेट बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना फक्त निराशाच मिळाली. S-400 सिस्टम आता पुन्हा भारतात दाखल होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us