शौक बडी चीज है! बर्गर खाण्यासाठी गर्लफ्रेण्डसह दोन लाखांची हेलिकॉप्टरवारी

मॅकडोनल्ड्समधून आवडता बर्गर खाण्याची इच्छा झाल्याने विक्टर मार्टिनोव्ह साहेबांनी चक्क हेलिकॉप्टर बूक केलं

शौक बडी चीज है! बर्गर खाण्यासाठी गर्लफ्रेण्डसह दोन लाखांची हेलिकॉप्टरवारी
सोशल मीडियावर दोघांच्या हेलिकॉप्टर वारीची चर्चा रंगल्यानंतर मॉस्कोतील कंपनीचा सीईओ असलेल्या विक्टर मार्टिनोव्हने व्हिडीओ शेअर केला. आम्ही ऑर्गेनिक फूडला कंटाळल्यामुळे क्रॅस्नोडारला गेलो, तिथे जाम धमाल केली, असं विक्टरने सांगितलं.
| Updated on: Dec 04, 2020 | 6:49 PM