Photo : ‘सैराट झालं जी…’, अभिनेत्री रिंकू राजगुरुचा दिलकश अंदाज

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे. ('Sairat Jhala Ji ...', Actress Rinku Rajguru's charming look)

| Updated on: Dec 09, 2020 | 12:08 PM
1 / 5
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.

2 / 5
आता तिनं निळ्या रंगाच्या या साडीत मस्त फोटोशूट केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.

4 / 5
काही दिवसांपूर्वी आर्चीनं लंडनमध्ये चित्रीकरण पूर्ण केलं असून आता ती भारतात परतली आहे.

5 / 5
रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.