Aishwarya Rai: बँडस्टाइनला आला, हातात दारूचा ग्लास अन्… सलमानने ऐश्वर्या रायवर फेकून मारले होते दगड

Aishwarya Rai: एका प्रसिद्ध निर्मात्याने नुकताच ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपनंतरचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. नेमकं काय घडलं होतं? वाचा

| Updated on: Nov 21, 2026 | 11:00 AM
1 / 5
बॉलिवूडमधील ब्रेकअप हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. एकेकाळी बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय आणि भाईजान सलमान खान यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या ब्रेकअपला कित्येक वर्ष उवटली असली तरी आजही अनेकजण चर्चा करतात. आता एका निर्मात्याने सलमान थानचा किस्सा सांगितला आहे.

बॉलिवूडमधील ब्रेकअप हे कायमच चर्चेचा विषय ठरतात. एकेकाळी बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय आणि भाईजान सलमान खान यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या ब्रेकअपला कित्येक वर्ष उवटली असली तरी आजही अनेकजण चर्चा करतात. आता एका निर्मात्याने सलमान थानचा किस्सा सांगितला आहे.

2 / 5

निर्माते मेहबूब अली यांनी नुकताच एका पॉडकास्टमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअप नंतरचा किस्सा सांगितला आहे. सलमान इतका चिडलेला होता की त्याने ऐश्वर्यावर दगड फेकून मारला होता.

3 / 5

मेहबूब म्हणाले की, दिल का रिश्ता चित्रपटाचे शूट सुरु होते. बँडस्टाइनला हे शूटिंग सुरु होते. सलमान खानला कळाले की तिथे ऐश्वर्या शूट करत आहे. तेव्हाच नुकताच त्यांचा ब्रेकअप झाला होता. भाईजान गाडीत बसून दारुचा ग्लास हातात घेऊन फक्त बघत बसला होता.

4 / 5

पुढे ते म्हणाले की, 9 तास तो शूटिंग बघत होता. ते पण सार्वजनिक ठिकाणी. लोकांना लाज वाटत होती की यार सलमान... पण सलमान खूप रागात होता. तो शिव्या घालत होता. सलमानने दोन दगड उचलले आणि मुलीच्या (ऐश्वर्याच्या) अंगावर दोन दगड फेकून मारले.

5 / 5

दिल का रिश्ता हा सिनेमा 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि अर्जुन रामपाल हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नरेश मल्होत्रा यांनी केले होते. या चित्रपटाच्या वेळीच सलमान खान आणि ऐश्वर्या यांचा ब्रेकअप झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us