नात्यातून बाहेर पडलेलं बरं, कुणालच्या आईच्या मनात…खवड्या डोंगर मृत्यूकांडाचं हादरवणारं सत्य समोर; काही तास अगोदरच…

ज्या नात्यात दोन्ही बाजूंनी प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, तेच नातं टिकवावं. अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणं चांगलं, असंही त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

| Updated on: Aug 22, 2026 | 10:29 PM
1 / 5
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेनंतर आता मृत संगीता चांदगुडे यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संगीता चांदगुडे या युट्युबर होत्या आणि आपल्या युट्युब चॅनेलवर त्या कुटुंबासोबतचे क्षण तसंच आपल्या मनातील भावनाही व्यक्त करत होत्या...

2 / 5

विशेष म्हणजे, घटनेच्या आदल्या रात्रीच त्यांनी एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नात्यांमध्ये प्रेमाची आणि भावनांची किंमत न करणाऱ्या व्यक्तींविषयी भाष्य केलं होतं.

3 / 5

"जिथे आपल्या प्रेमाची किंमत नाही, अशा नात्याला अर्थ नाही," असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनाच सांगितल्याचे बोलले जात आहे.

4 / 5

ज्या नात्यात दोन्ही बाजूंनी प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकांच्या भावनांची कदर केली जाते, तेच नातं टिकवावं. अन्यथा अशा नात्यातून बाहेर पडणं चांगलं, असंही त्या एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.

5 / 5

घटनेच्या काही तास आधीच केलेला हा भावनिक व्हिडिओ आता चर्चेत आला आहे... मात्र, या व्हिडिओचा या दुर्दैवी घटनेशी थेट संबंध होता, असा कोणताही निष्कर्ष सध्या काढता येणार नाही... या व्हिडिओमागची नेमकी पार्श्वभूमी आणि घटनेशी त्याचा काही संबंध होता का, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us