AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोपेक्षा वयाने बरेच मोठे आहेत बॉलिवूडचे हे 6 अभिनेते, एका जोडप्याच्या वयात 30 वर्षाच अंतर

फिल्म इंडस्ट्री असे अनेक कलाकार आहेत, जे पत्नीपेक्षा वयाने छोटे आहेत. त्याचवेळी असेही अभिनेते आहेत, जे पत्नीपेक्षा वयाने खूप मोठे आहेत. काही जोडप्यांमध्ये 12 तर काही जोडप्यांमध्ये 19 वर्षांच अंतर आहे. एक अभिनेता आपल्या पत्नीपेक्षा 30 वर्षांनी मोठा आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सहा अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत, जे पत्नीपेक्षा वयाने खूप मोठे आहेत.

| Updated on: Aug 12, 2025 | 3:46 PM
Share
बॉलिवूडमध्ये संजू बाबाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या संजय दत्तने तीन-तीन लग्न केलीत. ऋचा शर्मा आणि रिया पिल्लईशी लग्न केल्यानंतर त्याने तिसरं लग्न  मान्यता दत्त सोबत केलं. वर्ष 2008 मध्ये मान्यता सोबत विवाह गाठ बांधली. मान्यताच वय आता 47 वर्ष आहे. संजय दत्तच वय 66 वर्ष आहे. तो पत्नीपेक्षा वयाने 19 वर्षांनी मोठा आहे.

1 / 5
बॉलिवूडमध्ये ही-मॅन म्हणून लोकप्रिय असलेले धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं. त्यांनी 1980 साली ड्रीम गर्ल हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न केलं. हेमा मालिनीच वय 76 वर्षांच आणि धर्मेंद्र 89 वर्षांचे आहेत. हेमा मालिनीपेक्षा ते 13 वर्षांनी मोठे आहेत.

2 / 5
या लिस्टमध्ये सैफ अली खानच नाव सुद्धा आहे. सैफ पत्नी करीना कूपर खानपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. सैफ 54 वर्षांचा आहे आणि करीना कूपर 44 वर्षांची आहे. 2012 साली दोघांनी लग्न केलं.

या लिस्टमध्ये सैफ अली खानच नाव सुद्धा आहे. सैफ पत्नी करीना कूपर खानपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. सैफ 54 वर्षांचा आहे आणि करीना कूपर 44 वर्षांची आहे. 2012 साली दोघांनी लग्न केलं.

3 / 5
बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम करणारा अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुखच्या वयात 8 वर्षांच अंतर आहे. दोघांच 2012 साली लग्न झालं. रितेश 46 वर्षांचा आहे. जेनेलियाच वय 38 वर्ष आहे. रणबीर कपूर आणि पत्नी आलिया भट्टच्या वयात 10 वर्षांच अंतर आहे. रणबीर आता 42 वर्षांचा आहे. आलिया 32 वर्षांची आहे. त्यांचं 2022 साली लग्न झालेलं.

4 / 5
जुन्या काळातील अभिनेता कबीर बेदी यांनी एक-दोन नाही, तर चार-चार लग्न केली आहेत. चौथं लग्न त्यांनी परवीन दोसांझ सोबत 2016 मध्ये केलं. लग्नाच्यावेळी त्यांचं वय 70 वर्ष होतं. परवीन 40 वर्षांची होती. दोघांच्या वयात 30 वर्षांच अंतर आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.