‘कोस्टल रोड’मुळे मुंबईतील महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंडाचे अस्तित्व धोक्यात; रक्षणासाठी पर्यावरण मंत्र्यांना साकडे

राज्यात अनेक ठिकाणी असणाऱ्या देवीच्या जागृत मंदिरात देवीची कुंड आहेत. महालक्ष्मी मंदिराच्या समुद्रात अशाप्रकारे देवीची कुंड आहे.

'कोस्टल रोड'मुळे मुंबईतील महालक्ष्मी देवीच्या समुद्रातील कुंडाचे अस्तित्व धोक्यात; रक्षणासाठी पर्यावरण मंत्र्यांना साकडे

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI