
अभिनेत्री तेजस्विनी पंडित खास तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सोशल मिडीयावरही तेजस्विनी तिचे विविध लुक आणि फोटोशूट शेअर करत असते.

आता तेजस्विनीनं काही भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिनं वेस्टर्न आणि ट्रेडिशनलचं कॉंबिनेशन केल्याचं दिसतंय.

गुलाबी रंगाची साडी, आकाशी रंगाचा ब्लाऊज, वेस्ट बेल्ट, पिवळ्या शेडचा गॉगल असा ओल्ड ईरा लुक तेजस्विनीने केला आहे.

नेहमी प्रमाणे या लूकमध्येसुद्धा तेजस्विनी कमालीची सुंदर दिसत आहे.