
शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाचा जलवा विदेशात बघायला मिळतोय. थेट अमेरिकेमध्ये शाहरुख खान याच्या चित्रपटाने धमाकेदार कमाई केलीये.

डंकी चित्रपटाने 5 मिलियन डॉलरपेक्षाही अधिक कमाई ही नॉर्थ अमेरिकेमध्ये केली आहे. खरोखरच हा अत्यंत मोठा आकडा आहे.

देशात देखील शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. चित्रपट अनेक रेकाॅर्ड ब्रेक करत आहे.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल क्रेझ आहे.

शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाकेदार कमाई नक्कीच केली होती.