Shriram Nene on Madhuri Dixit: बायको माधुरीसाठी नेनेंची खास पोस्ट, ‘ते’ 5 शब्द आणि चर्चांना उधाण

Shriram Nene on Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं... पण आता अभिनेत्री नवी सुरुवात करणार आहे. याचं अभिनेत्रीचे पती श्रीराम नेने यांनी भरभरुन कौतुक केलं.

| Updated on: Aug 14, 2026 | 9:21 AM
1 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची चर्चा रंगली आहे. अभिनय विश्वात 'धकधक गर्ल' म्हणून नाव मोठं केल्यानंतर अभिनेत्री आता सूत्रसंचालनाची भूमिका साकारणार आहे.

2 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता 'कोण होणार करोडपती' चं सूत्रसंचालन करणार आहे.  सोनी मराठीने नुकताच ही घोषणा केली. सोशल मीडियार तसा एक प्रोमो देखील जारी करण्यात आला आहे. प्रोमोवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

3 / 5
तर, माधुरीचे पती आणि डॉक्टर  श्रीराम नेने यांनी देखील खास  पोस्ट करत पत्नीचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नेने म्हणाली, 'Right on! What a perfect fit', या पाच शब्दांमध्ये त्यांनी माधुरीचं कौतुक केलं आहे.

4 / 5
'कोन बनेगा करोडपती' मध्ये आता माधुरी दीक्षित झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. 'जे कधीही घडलं नाही ते घडणार... महाराष्ट्राच्या घराघरांत चर्चा रंगणार...कारण आता खेळ बदलणार...!', या कॅप्शनसह शोचा प्रोमो शेअर करण्यात आला. तर माधुरीचा मराठमोळा लूक देखील चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

5 / 5
 'कोन बनेगा करोडपती' शो कधी सुरु होणार याबद्दल निर्मात्यांनी अद्यार अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सर्वत्र शोची चर्चा सुरु आहे. कारण यावेळी सूत्रसंचालनाची जबाबदारी माधुरी हिच्यावर आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us