Shubman Gill: शुभमन गिल ग्रीसमध्ये ‘तिला’ मिठी मारुन नाचतोय, DJ पार्टीतील ‘तो’ Photo समोर
Shubman Gill Dance: शुभमन गिलचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात शुभमन एका मुलीशी डान्स करत आहे, तर ही मुलगी कोण आहे ते पाहा...
1 / 5

भारतीय कर्णधार शुभमन गिल हा नेहमीच चर्चेत असतो, कधी मैदानात तर कधी मैदानाबाहेर. नुकतेच शुभमन गिलचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2 / 5
शुभमन गिल कोणत्यातरी डिजे पार्टीमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्या आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
3 / 5
शुभमन गिल एका मुलीशी नाचताना दिसत आहे. या संदर्भातले अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
4 / 5
शुभमन गिल ज्या मुलीसोबत नाचत आहे, तिचे तोंड नीट दिसत नाहीये, यामुळे ओळख पटवणं जरा अवघडच आहे, पण गिलच्या या फोटोंमुळे आता सोशल मीडियावर एकच चर्चा रंगत आहे की ही मुलगी आहे तरी कोण?
5 / 5
शुभमन गिलचे आतापर्यंत अनेक मुलींशी नावे जोडली गेली आहेत. यात सारा तेंडुलकर, अभिनेत्री सारा अली खानचेही नाव जोडले गेले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us