AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साऊथमधला बॉम्ब, वयाच्या 51 व्या वर्षी सेक्स सीनवरुन वाद, सलमानची हिरॉईन नजरेनेच करते घायाळ

चित्रपटातून अश्लीलता पसरवत असल्याच्या आरोपावरुन बॉलिवूड आणि साऊथची एक अभिनेत्री अडचणीत आली आहे. तिने शाहरुख खानपासून अजय देवगणपर्यंत तमाम स्टार्ससोबत काम केलय. वयाच्या 51 वर्षी सुद्धा ती खूप फिट दिसते. 10 फोटोंमधून या हिरॉईनबद्दल सगळं काही समजून घ्या.

| Updated on: Aug 08, 2025 | 9:57 AM
Share
अभिनेत्री श्वेता मेनने बॉलिवूडच्या 30 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलय. तिच्याविरुद्ध एर्नाकुलम सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. चित्रपटात अश्लीलता दाखवल्याचा आणि नियमांच उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर पावलं उचलण्यात आली आहेत. 'पलेरी माणिक्यम' ते  'रत्निर्वेदन'मध्ये अश्लील सीन दिल्याचा तिच्यावर आरोप आहे. त्या शिवाय एका कंडोम ब्रांडच्या जाहीरातीमध्ये सुद्धा अभिनेत्रीने असच केलय.

1 / 10
श्वेता मेननने बॉलिवूड सोबतच साऊथच्या चित्रपटातही काम केलय. तिच्याविरुद्ध एका व्यक्तीने तक्रार नोंदवलेली. पोलिसांना कारवाई करायला सांगितलेलं. श्वेता मेनन विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 67 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

2 / 10
अभिनेत्रीने पैशांसाठी अश्लीलत पसरवण्याच काम केलय असा तिच्यावर आरोप आहे. अभिनेत्रीला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे. केरळ उच्च न्यायालयाने अभिनेत्री विरुद्धच्या या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. सध्या तिच्याविरुद्ध कुठलीही गुन्हेगारी कार्यवाही चालणार नाही.

3 / 10
श्वेता मेनन 51 वर्षांची आहे. चित्रपटात बोल्ड सीन देण्यासाठी ती ओळखली जाते. तिचा जन्म 23 एप्रिल 1974 रोजी चंदीगडमध्ये झाला. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केलेल्या श्वेताने मल्याळम सिनेमात सुद्धा काम केलय.

4 / 10
श्वेताने सलमान खानसोबत 'बंधन' चित्रपटात काम केलय. त्यात तिने  वैशालीचा रोल साकारलेला.  वर्ष 1998 साली आलेल्या या चित्रपटात  जॅकी श्रॉफ, रंभा, अश्विनी भावे, मुकेश ऋषि आणि आसिफ शेख हे कलाकार होते.

5 / 10
बंधनमध्ये काम करणारी श्वेता याआधी अजय देवगण आणि आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'इश्क' मध्ये दिसलेली.  यात हमको तुमसे प्यार है गाण्यामध्ये तिने डान्स केलेला. हे गाणं सुद्धा खूप गाजलेलं.

6 / 10
श्वेताने सलमान खान, अजय देवगण आणि आमिर खान सारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलय. त्याशिवाय तिने शाहरुख खान आणि करीना कपूर खानची फिल्म 'अशोका' मध्ये सुद्धा काम केलय. यात ती नंदनेश्वरीच्या रोलमध्ये दिसलेली.

7 / 10
51 वर्षीय श्वेता मेननने चित्रपटात काम करण्याआधी मॉडेलम म्हणूनही चांगलं नाव कमावलेलं. तिने 1994 साली मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब जिंकलेला. सक्सेसफुल मॉडल असताना तिने चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं.

8 / 10
श्वेताच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झाल्यास तिचं पहिलं लग्न  2004 मध्ये बॉबी भोंसलेसोबत झालेलं. 2007 साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2011 साली तिने श्रीवल्सन मेनन सोबत दुसरं लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगी आहे.

9 / 10
श्वेता सोशल मीडियावर खूप Active आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. एक्ट्रेसचे इंस्टाग्रामवर  2 मिलियन (20 लाख) पेक्षा जास्त  फॉलोवर्स आहेत.  एक्ट्रेस अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

10 / 10
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.