कॉलेज सुरु होताच डी-मार्टकडून विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर, खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी

सध्या कॉलेजचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंवर डी-मार्टकडून मोठ्या प्रमाणात सवलत दिली जात आहे. याचाच फायदा घेण्यासाठी पालक देखील डी-मार्टमध्ये गर्दी करत आहेत.

| Updated on: Jul 03, 2026 | 3:44 PM
1 / 5
कॉलेजचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वस्तूंवर D-Mart मध्ये आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

2 / 5
नोटबुक, फाइल्स, पेन, A4 पेपर, प्रोजेक्ट साहित्य आणि इतर स्टेशनरीवर 15 ते 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

3 / 5
याशिवाय स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल्स, कॉलेज बॅकपॅक, लॅपटॉप बॅग्स, वायर्ड हेडफोन, ट्रिमर, हेअर ड्रायर तसेच बेल्ट, सनग्लासेस यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूही किफायतशीर दरात उपलब्ध आहेत.

4 / 5
फुटबॉल, बास्केटबॉलसह विविध क्रीडा साहित्यावरही विशेष ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

5 / 5
कॉलेजसाठी लागणाऱ्या बहुतेक आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याने विद्यार्थी आणि पालकांना कमी खर्चात खरेदी करण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

Follow Us