
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते. आता तिनं नवीन वर्षीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठमोळ्या अंदाजात सई ताम्हणकरनं हे फोटोशूट केलं आहे.

सई या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.