IPL 2026 : आयपीएल फायनलमधील अजिंक्य खेळाडू, 16 क्रिकेटपटूंमध्ये रोहित कितव्या स्थानी?

IPL FINAL : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात असे 16 खेळाडू आहेत जे जेव्हा जेव्हा अंतिम सामना खेळला आहेत तेव्हा तेव्हा जिंकले आहेत. यामध्ये रोहित शर्माचा कितवा नंबर? जाणून घ्या.

| Updated on: Mar 17, 2026 | 10:15 PM
1 / 5
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे.  या निमित्ताने सर्व संघ तयारीला लागले आहे. आरसीबी ही गतविजेता आहे. तर पंजाब किंग्स गतउपविजेता आहे. आपण आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामन्यात अजिंक्य असलेल्या 16 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात. यामध्ये  16 पैकी 6 खेळाडू विदेशी आहेत. तर 10 भारतीय खेळाडू आहेत. (Photo Credit : PTI)

2 / 5
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रोहित शर्मा खेळाडू म्हणून अंतिम फेरीत अजिंक्य राहिला आहे.  रोहित एकूण 6 वेळा आयपीएल फायनल खेळला आहे. रोहित या सहाही सामन्यात खेळाडू म्हणून विजयी ठरला आहे. रोहितने 5 वेळा आपल्या नेतृत्वात मुंबईला विजयी केलंय. तर रोहित एकदा  डेक्कन चाजर्स या आयपीएल विजेता संघातील सदस्य होता. (Photo Credit : PTI)

3 / 5
रोहितनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी कृणाल पंड्या विराजमान आहे. कृणाल खेळाडू म्हणून 4 वेळा आयपीएल फायनलमध्ये खेळला आहे. कृणालची टीम 4 वेळा फायनलमध्ये जिंकली आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह आयपीएल फायनलमध्ये विजयी होणऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. हे दोघेही 3 वेळा अंतिम सामने खेळलेत. तिन्ही वेळा या तिघांचा संघ विजयी झाला आहे.  (Photo Credit : PTI)

5 / 5
त्यानंतर  जॉश हेजलवुड, इशान किशन, मिचेल मॅक्लेनेघन, प्रज्ञान ओझा, कर्ण शर्मा, लेंडल सिमंस, यश दयाल, क्वींटन डीकॉक, डग बॉलिंगर ऋतुराज गायकवाड, गौतम गंभीर आणि मोईन अली या खेळाडूंनी दोन्ही वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यांत विजय मिळवला आहे. (Photo Credit : PTI)

Follow Us