Australia vs England : एशेज मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडने तीन खेळाडूंना केलं बाहेर

इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 नोव्हेंबरपासून एशेज मालिका सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी 12 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. तर तीन खेळाडूंना बाहेर केलं आहे.

Updated on: Nov 19, 2025 | 9:38 PM
1 / 5
पर्थ कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने 11 ऐवजी 12 खेळाडूंचा स्क्वॉड जाहीर केला आहे. पण पहिल्या कसोटीतून जॅरब बेथेल, जोश टंग आणि विल जॅक्स यांना डावललं आहे. त्यांनी 12 खेळाडूंच्या यादीत जागा मिळाली नाही.  (फोटो-PTI)

2 / 5
इंग्लंडने 12 खेळाडूंच्या संघात एकमेव फिरकीपटू शोएब बशीरला जागा दिली आहे. वेगवान गोलंदाजात आर्चर, वुड, एटकिंसन आणि कार्सला जागा दिली आहे. हे गोलंदाज 12 खेळाडूत आहेत. (फोटो-PTI)

3 / 5
प्लेइंग 11 मध्ये  वुड आणि कार्सपैकी एकाची निवड केली जाईल. कारण वुड पूर्णपणे फिट नाही. जर फिट झाला तर कार्सला बाहेर बसावं लागेल. जर त्यालाही खेळवण्याचा विचार केला तर शोएब बशीरला डावलू शकतात. (फोटो-PTI)

4 / 5
पर्थ कसोटीसाठी इंग्लंडचा संघ: जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ब्रायडन कार्स, गस एटकिंसन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, शोएब बशीर. (फोटो-PTI)

5 / 5
ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, जेक वेदरल्ड, कॅमरून ग्रीन, ब्यू वेबस्टर, माइकल नेसर, एलेक्स केरी, जोश इंग्लिस, स्कॉट बोलँड, ब्रँडन डॉगेट, नाथन लायन, मिचेल स्टार्क. (फोटो-PTI)