IPL 2026: ख्रिस गेलचा मोठा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या रडारवर, फक्त इतकं केलं की झालं..

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोंघावत आहे. त्याने वयाच्या 15व्या वर्षी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रचला आहे.. आता ख्रिस गेलचा मोठा विक्रम त्याच्या रडारवर आहे.

| Updated on: Apr 29, 2026 | 3:34 PM
1 / 5
राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या नावाची सर्वत्र चर्चा होत आहे.  वैभव सूर्यवंशीने पहिल्याच षटकात 4 षटकार, एका सामन्यात सर्वाधिक 12 षटकार मारण्याचा विक्रम रचला आहे. आता आयपीएल इतिहासातील मोठा विक्रम त्याच्या रडारवर आहे. ख्रिस गेला विक्रम मोडण्याची शक्यता आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत 9 डाव खेळले असून एकूण 37 षटकार मारले आहेत. या षटकारांसह या पर्वात त्याने सर्वाधिक षटकारांची नोंद केली आहे. आता एका पर्वात सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्याच्या वेशीवर आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
एका पर्वात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2012 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताा 14 डावात 59 षटकार मारले होते. हा आतापर्यंत आयपीएल स्पर्धेतील एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आता वैभव सूर्यवंशी हा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याने 9 डावात 37 षटकार मारले असून पुढच्या 5 सामन्यात 23 षटकारांची गरज आहे. त्याने 23 षटकार मारताच ख्रिस गेलच्या नावावर असलेला हा विक्रम आपल्या नावावर करेल. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
राजस्थान रॉयल्सचा पुढचे सामने दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध आहेत. या सामन्यात त्याला 23 षटकारांची गरज आहे. आता हे षटकार मारत तो की हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल. (Photo: IPL/BCCI)

Follow Us