PHOTO | कामगिरी जोरदार, कमाई तडाखेदार, ‘हे’ आहेत क्रीडा क्षेत्रातील नवकोट नारायण, फोर्ब्सची यादी जाहीर

फोर्ब्सने (Forbes List 2021) क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी (Highest Paid Athletes) जाहीर केली आहे. गेल्या 1 वर्षात ज्या खेळाडूंनी सर्वाधिक कमाई केली आहे त्यांना या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.

| Updated on: May 13, 2021 | 10:09 PM
Forbes ने 2021 मधील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. Forbes ने ही यादी गेल्या 12 महिन्यातील कमाईच्या आधारावर जाहीर केली आहे. या यादीमध्ये 3 खेळातील 5 खेळाडूंनी सर्वाधिक कमाईबाबत टॉप 5 मध्ये स्थान पटकावलं आहे.

1 / 6
कॉनोर मॅकग्रेगोर (Conor McGregor) : आयर्लंडचा हा खेळाडू कमाईच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे. मॅकग्रेगोरने 12 महिन्यात 180 मिलियन डॉलर म्हणजेच 13 अब्ज,  24 कोटी, 20 लाख 42 हजार रुपये कमावले आहेत. यामधील 1 अब्ज, 61 कोटी, 83 लाख, 57 हजार 400 रुपये हे खेळाच्या माध्यमातून कमावले आहेत. तर 11 अब्ज, 62 कोटी, 19 लाख, 58 हजार 600 रुपये हे इतर माध्यमातून कमावले आहेत.

2 / 6
लिओनेल मेस्सी (Lionel Messi) : अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मेस्सीने खेळाच्या आणि इतर उत्पन्नाच्या माध्यामातून 130 मिलियन डॉलर म्हणजेच  9 अब्ज, 56 कोटी, 30 लाख, 86 हजार रुपयांची कमाई केली आहे.

3 / 6
ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्टियानो रोनाल्डो कमाईबाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोने मागील 12 महिन्यात 120 मिलियन डॉलर म्हणजेच 8 अब्ज, 82 कोटी, 77 लाख, 40 हजार कमाई केली आहे.

4 / 6
डाक प्रेस्कॉटने (Dak Prescott) : अमेरिकेचा स्टार फुटबॉलर डाक प्रेस्कॉटने या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. डाकने फुटबॉलच्या माध्यामातून 107.5 मिलियन डॉलर म्हणजेच 7 अब्ज, 90 कोटी, 85 लाख, 27 हजार 750 रुपये कमावले आहेत.

5 / 6
लेब्रॉन जेम्स  (Lebron James) : अमेरिकेचा बास्केटबॉल प्लेअर लेब्रॉन जेम्स फोर्ब्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. जेम्सने गेल्या 12 महिन्यात 96.5 मिलियन डॉलर कमावले आहेत.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.