11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आरसीबीच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं ट्विट, काय म्हणाला?

21  April 2024

Created By: Sanjay Patil

केकेआरचा आरसीबीवर थरारक विजय

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 223 धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या 221 धावा, 1 धावेने पराभव

सामन्यानंतर विराट कोहली-गौतम गंभीर यांची भेट

आरसीबीच्या पराभवानंतर गौतम गंभीरने केलेलं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

गंभीरकडून आरसीबीचं कौतुक करणारं ट्विट

आरसीबीची विजयी धावांचा पाठलाग करताना अखेरपर्यंत जोरदार लढत, विल जॅक्स-रजत पाटीदारची शानदार खेळी

कर्ण शर्माने शेवटच्या ओव्हरमध्ये 3 सिक्स ठोकले, मात्र शेवटच्या बॉलवर आरसीबीचा 1 रनने पराभव