ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धेत किती जेतेपदं मिळवली? भारत आकडेवारीत कुठे? वाचून तुम्हाला धक्काच बसेल

आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाची कामगिरी कायम चांगली राहिली आहे. आतापर्यंत अनेक जेतेपद ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर केली आहेत. आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदावर ऑस्ट्रेलियाने नाव कोरलं. सातव्यांदा जेतेपद मिळवण्यात यश मिळालं.

| Updated on: Jul 06, 2026 | 10:14 PM
1 / 5
वुमन्स टी20 वर्ल्डकप वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह सातव्यांदा वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं.  (फोटो-GETTY IMAGES)

2 / 5
ऑस्ट्रेलियाने वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं आहे. तिसऱ्यांदा एकही सामना टी20 वर्ल्डकप जिंकण्याचा मान मिळवला आहे. सलग  सामन्यात विजय मिळवून टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे.  (फोटो-GETTY IMAGES)

3 / 5
वर्ल्ड क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा आहे. आयसीसी जेतेपद जिंकण्यात पुरूष आणि महिला क्रिकेट संघाचा कोणी हात पकडू शकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही संघांनी मिळून ही 24वी आयसीसी ट्रॉफी जिंकली. इतर संघ त्याच्या शर्यतीत खूपच दूर आहेत.  (फोटो-GETTY IMAGES)

4 / 5
ऑस्ट्रेलियानंतर भारताने सर्वाधिक आयसीसी चषक जिंकले आहेत. भारताने 9 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहे. इंग्लंडे 8, वेस्ट इंडिजने 6 तर न्यूझीलंडने 4 वेळा आयसीसी स्पर्धा जिंकली आहे.  (फोटो-GETTY IMAGES)

5 / 5
ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाने 6 आणि महिला संघाने 7 वनडे वर्ल्डकप जिंकले आहेत. पुरूष संघाने एक टी20 आणि महिला संघाने 7 टी20 वर्ल्डकप जिंकले आहेत. पुरूष संघाने दोन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे.  (फोटो-GETTY IMAGES)

Follow Us