MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीने नवं वर्षाचं स्वागत कसं केलं? थायलँडमध्ये कोण होतं सोबत?

Happy New Year 2026: नव वर्षाच्या स्वागतासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी थायलँडमध्ये आहे. त्याने थायलँडमध्ये 2026 वर्षाचं स्वागत धूमधडाक्यात केलं. या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला जाणून घेऊयात..

| Updated on: Jan 01, 2026 | 3:48 PM
1 / 5
2026 या नवं वर्षाचं मोठं धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. जगभरात विविध पद्धतीने या वर्षाचा आनंद साजरा केला गेला. या वर्षाच्या स्वागतासाठी आनंदाला पारावर उरला नव्हता. नवे संकल्प आणि नव्या उर्जेसह या वर्षात पदार्पण केलं आहे. या आनंदात माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीही मागे नव्हता. त्याने थायलँडमध्ये या वर्षाचं स्वागत केलं. (Photo: PTI)

2 / 5
नवं वर्षाच्या स्वागतासाठी महेंद्रसिंह धोनी थायलँडमध्ये उपस्थित होता. तिथले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोनीने थायलँडमध्ये नवं वर्षाचं स्वागत कोणासोबत केलं? (Photo: Instagram)

3 / 5
महेंद्रसिंह धोनीने नवं वर्षाचं स्वागतासाठी थायलँडमध्ये कुटुंबियांसोबत गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा होती. (Photo: Instagram)

4 / 5
महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीने थायलँडमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. धोनी आणि त्याचे कुटुंब थायलँडच्या फुकेटमध्ये नवं वर्षाच्या स्वागतासाठी होते. (Photo: Instagram)

5 / 5
महेंद्रसिंह धोनीच्या हिशेबाने 2026 वर्ष खूपच महत्त्वाचं आहे. कारण यंदा महेंद्रसिंह धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा असणार आहे. म्हणजेच महेंद्रसिंह धोनीला शेवटचं आयपीएल खेळताना पाहता येईल. यंदा त्याचं वय आणि फिटनेस पाहता निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देऊ शकतो.  (Photo: Instagram)