Asian Games 2026 स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार कुस्तीपटू डोप टेस्टमध्ये फेल! नाडाने केलं सस्पेंड

एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना भारताला धक्का बसला आहे. या स्पर्धेपूर्वी भारताचा स्टार कुस्तीपटू मुकुल दहिया याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. डोप टेस्टमध्ये फेल झाल्याने सस्पेंड केलं आहे.

| Updated on: Aug 22, 2026 | 3:14 PM
1 / 5
जापानमध्ये 19 सप्टेंबरपासून एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय कुस्तीपटू गटाला मोठा धक्का बसला आहे. पदकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या आणइ 86 किलो फ्रीस्टाईल कॅटेगरीतील कुस्तीपटू मुकुल दहिया डोप टेस्टमध्ये फेल गेला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

2 / 5
नॅशनल अँटी डोपिंग एजेंसीने मुकुल दहियाच्या सँपलमध्ये बंदी घातलेला मेफेंटरमाइन पदार्थ आढळला आहे. त्यानंतर त्याच्या कारवाई करत सस्पेंड केलं आहे. एशियन चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत मुकुल दहियाने रौप्य पदक पटकावलं होतं. इतकंच यातर एशियन गेम्स स्पर्धेसाठी जाणाऱ्या फ्रीस्टाईल गटासोबत आर्मेनियाच्या येरेवानमध्ये सराव करत होता. (PHOTO CREDIT- GETTY)

3 / 5
डोप टेस्टमध्ये फेल गेल्यानंतर मुकुल दहिया एशियन गेम्स 2026मध्ये खेळणं कठीण मानलं जात आहे. भारताचं 86 किलो वजनी कॅटेगरीत खेळाडूशिवाय जावं लागणार आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

4 / 5
WFIने जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय ऑलिम्पिक संघाला शेवटच्या खेळाडूंची यादी पाठवली होती. आता दिलेला अवधी संपल्याने मुकुल दहियाच्या जागी दुसऱ्या कुस्तीपटूला पाठवणं कठीण आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

5 / 5
भारतीय कुस्तीला डोपिंगचं ग्रहण लागलं असून दुसरं प्रकरण समोर आलं आहे. यापूर्वी ग्रीको रोमन कुस्तीपटू दीपांशुही डोप चाचणीत फेल गेला होता. त्यानंतर त्याला सस्पेंड केलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us