IPL 2026 स्पर्धेपूर्वी दिग्गज खेळाडूने सीएसके सोडण्याचा निर्णय घेतला
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मोठ्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघात खासकरून उलथापालथ होणार असं दिसत आहे. या दरम्यान दिग्गज खेळाडूने चेन्नई सुपर किंग्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मिनी लिलावात त्याने उतरण्याचा निश्चिय केल्याचं बोललं जात आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
