
टीम इंडियाचा युवा, संयमी आणि धमाकेदार फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या पत्नीचं नाव उत्कर्षा पवार आहे.

उत्कर्षा पवारही क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा ऑलराउंडर आहे. ती ऑलराउंडर आहे.

ऋतुराज उत्कर्षासह विवाहबद्ध झाल्यानंतर नशिब फळफळलं आहे. ऋतुराजची लग्नाच्या काही दिवसानंतर विंडिज विरुद्ध कसोटी संघात निवड करण्यात आली.

ऋतुराजला लग्नानंतर टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी महेंद्रसिंह धोनी याने ऋतुराजला नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.

दरम्यान आयपीएलच्या 17 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराजच्या नेतृत्वात 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान आहे.