एशेज मालिकेत डॉन ब्रॅडमननंतर स्टीव्ह स्मिथ रचणार मोठा विक्रम, काय ते जाणून घ्या

इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका अर्थात एशेज मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पॅट कमिन्स गैरहजेरीत स्टीव्ह स्मिथ संघाचं नेतृत्व करणार आहे. या सामन्यात तो एक विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

Updated on: Nov 19, 2025 | 10:05 PM
1 / 5
एशेज कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 21 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळला जाईल. या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे खेळणार नसल्याने संघाची धुरा सांभाळणार आहे.  (Photo- PTI)

2 / 5
एशेज कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथला एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. यासाठी फक्त 14 चौकारांची गरज आहे. दोन डावात त्याला ही संधी आहे. एशेस कसोटी मालिकेत सर्वाधिक चौकार मारण्याचा यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण एक मैलाचा दगड गाठू शकतो. (फोटो- Stu Forster/Getty Images)

3 / 5
ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन याने एशेसमध्ये 37 सामन्यांमध्ये 498 चौकार मारले आहेत. स्टीव्ह स्मिथ 388 चौकारांसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर स्मिथने या मालिकेत 12 चौकार मारले तर एशेसमध्ये 400 चौकार मारणारा दुसरा फलंदाज बनेल. (Photo- PTI)

4 / 5
स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 37 एशेज कसोटी सामने खेळले आहेत, 66 डावांमध्ये 56.01 च्या सरासरीने 3417 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा सर्वोच्च धावसंख्या 239 आहे. एशेजमध्ये स्मिथच्या नावावर 12 शतके आणि 13 अर्धशतके आहेत. (Photo- PTI)

5 / 5
स्टीव्ह स्मिथने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 119 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 56.02 च्या सरासरीने 212 डावांमध्ये 10477 धावा केल्या आहेत. (फोटो -Gareth Copley/Getty Images)