टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीचा हा विक्रम आजही अबाधित, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेत काही नवे विक्रम रचले आणि मोडले जाणार आहेत. पण रनमशिन विराट कोहलीचा एक विक्रम मात्र अबाधित आहे. काय ते जाणून घ्या

| Updated on: Jan 09, 2026 | 8:06 PM
1 / 5
विराट कोहलीने कसोटी आणि टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रम रचले गेले आहेत. असाच एक विक्रम टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रचला आहे. अजूनही हा विक्रम अबाधित आहे. (Photo- Getty Image)

2 / 5
विराट कोहली हा एकमेव खेळाडू असा आहे की, ज्याचा 2014 आणि 2016 मध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. अशी गौरव मिळवणारा एकमेव खेळाडू आहे. त्याने 2014 मध्ये 319 धावा केल्या होत्या. तर 2016 मध्ये 273 धावांची खेळी केली होती. (Photo- AFP)

3 / 5
विराट कोहलीने आतापर्यंत 35 टी20 वर्ल्डकप सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1292 धावा केल्या आहेत. तसेच 15 अर्धशतक ठोकले आहेत. त्याचा सर्वात्तम स्कोअर हा 89 धावांचा आहे. (Photo- PTI)

4 / 5
दोन प्लेयर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार मिळवण्याची संधी सध्या दोनच खेळाडूंकडे आहे. एक भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनकडे...(Photo- PTI)

5 / 5
सॅम करने 2022 मध्ये आणि जसप्रीत बुमराहाने 2024 मध्ये हा पुरस्कार मिळवला आहे. यंदा दोघांपैकी एकाने चांगली कामगिरी केली तर विराटच्या विक्रमाची बरोबरी साधेल. (Photo- TV9 Hindi File)