AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Gochar 2026: स्वनक्षत्रात सूर्य गोचर या ३ राशींना देईल लाभ, आत्मविश्वासात वाढ होईल आणि मान-सन्मान वाढेल

Surya Gochar 2026: सूर्य ग्रहाच्या गोचरामुळे लकी राशींना भाग्याचा साथ मिळेल. त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती करता येईल. सूर्यदेवाच्या विशेष कृपेसाठी दररोज सकाळी तांब्याच्या लोट्याने सूर्याला जल अर्घ्य द्या. त्याचबरोबर ‘ॐ घृणि सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करा.

| Updated on: Sep 10, 2026 | 2:38 PM
Share
सूर्य ग्रह १३ सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रातून उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतील. या गोचराच्या प्रभावामुळे लकी राशींना भाग्याचा साथ मिळेल. सूर्य ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष, कर्क आणि सिंह राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. सूर्य ग्रह २७ सप्टेंबरला हस्त नक्षत्रात गोचर करतील. ज्योतिषज्ञांच्या मते, या काळात लकी राशींसाठी यश आणि धनवृद्धीचे योग तयार होणार आहेत. या लकी राशींबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

1 / 5
उत्तराफाल्गुनी नक्षत्रात सूर्याचा प्रवेश कर्क राशीला शुभ परिणाम देईल. तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीसाठी हा काळ चांगला राहील.

2 / 5
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणे शुभ ठरेल. तुम्हाला सूर्य ग्रहाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमची अटकीलेली कामे पूर्ण होतील आणि करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यावसायिकांना मोठे यश मिळू शकते.

3 / 5
सिंह राशीच्या लोकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. व्यावसायिकांना कोणत्याही मोठ्या डीलमुळे मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

4 / 5
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

5 / 5
Follow Us
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट

राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!

भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती..
राज ठाकरेंनी मोदी-अदानी डॉक्युमेंट्रीवरील पोस्ट हटवली; आग लागायची ती लागली आहे....