AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाण होणार लवकरच बाप, लग्नाच्या चार महिन्यातच समोर आली गुड न्यूज, संजनाने शेअर केले बेबी बंपचे फोटो

बिग बॉस फेम मराठी अभिनेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या चार महिन्यानंतर संजनाने शेअर केले बेबी बंपचे फोटो. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव.

| Updated on: Apr 07, 2026 | 12:13 PM
Share
‘बिग बॉस मराठी’ सीझन 5 चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे त्याची पत्नी संजना चव्हाण हिने शेअर केलेली एक पोस्ट. या पोस्टमुळे दोघांच्या आयुष्यात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार का अशी चर्चा रंगली आहे.

1 / 5
संजना चव्हाणने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. यामुळेच तिच्या सोशल मीडिया पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

2 / 5
विशेष म्हणजे, या फोटोसोबत तिने देवकी चित्रपटातील गाणं जोडले आहे. त्यामुळे ही पोस्ट आणखी चर्चेत आली आहे. सूरज आणि संजना यांनी 29 नोव्हेंबर 2025 रोजी लग्न केलं होतं. लग्नाला अवघे काही महिने झाले असताना ही पोस्ट समोर आल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

3 / 5
काही सोशल मीडिया युजर्सच्या मते, संजनाचा हा लूक डोहाळे जेवणाचा असू शकतो. तर काहींनी हा फोटो AI जनरेटेड असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संजना चव्हाणने या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद ठेवल्यामुळे चाहत्यांच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

4 / 5
या फोटोसोबत एक भावनिक ऑडिओदेखील जोडण्यात आला आहे. त्यात, अजून तू माझ्या पोटात आहेस... अशा शब्दांत आई होण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. यामुळेच चाहत्यांना ही पोस्ट ‘गुड न्यूज’कडे इशारा करत असल्याचं वाटत आहे.

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!