Sai Dhanshika : दोघेही स्टार, 15 वर्षाच्या मैत्रीनंतर लग्नाचा निर्णय, दोघांच्या वयात 12 वर्षांच अंतर

अभिनेता विशालने 48 व्या जन्मदिनी आपल्या फॅन्सना एक खास गिफ्ट केलय. अभिनेत्याने आपल्या साखरपुड्याची घोषणा केलीय. त्याचे फोटो त्याने शेअर केलेत.

| Updated on: Aug 30, 2025 | 4:06 PM
1 / 5
तामिळ अभिनेता विशालने 48 व्या जन्मदिनी आपल्या फॅन्सना एक खास गिफ्ट केलय. अभिनेत्याने आपल्या साखरपुड्याची घोषणा केलीय. त्याचे फोटो त्याने शेअर केलेत.

2 / 5
अभिनेत्याच्या आयुष्यातील या खास क्षणांमुळे त्याचे चाहते आनंदात आहेत. त्याच्या होणाऱ्या सहचारिणीच नाव साईं धनसिका आहे. 15 वर्षापूर्वीची त्यांची जुनी मैत्री आता प्रेमात बदलली आहे.

3 / 5
साईं धनसिकाने तामिळ सिनेमात  'पेरनमई' आणि 'परदेसी' सारखे अनेक सुंदर चित्रपट केलेत. 'काबिल' मध्ये रजनीकांतच्या मुलीची भूमिका वठवली.  फिल्मी दुनियेत साई खूप मोठं नाव आहे.

4 / 5
दोघांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. फॅन्सनी त्यासाठी आनंद आणि आभार व्यक्त केले. जोडप्याचा साखरपुडा खूप खासगी होता. केवळ कुटुंबिय आणि जवळचा मित्र परिवार उपस्थित होता.

5 / 5
साई आणि विशालच्या वयात 12 वर्षांच अंतर आहे. विशाल 47 वर्षांचा आहे. साई 35 वर्षांची.  साखरपुड्यानंतर या जोडप्याने वडापलानी मुरुगन मंदिरात दर्शन घेतले.