Photo : तनुश्री बॉलिवूडमधील सेकंड इनिंगसाठी सज्ज !, वजन कमी करण्यावर भर

तनुश्री दत्तानं सोशल मीडियावर तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. (Tanushree Dutta ready for second innings in Bollywood)

| Updated on: Nov 13, 2020 | 5:24 PM
1 / 6
अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवूडमधील सेकंड इनिंगसाठी सज्ज झाल्याचं वृत्त आहे.

2 / 6
त्यासाठी तिनं तब्बल 15 किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी केल्यानं तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक करण्यात येत आहे.

3 / 6
सोशल मीडियावर तिनं तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत.

4 / 6
ती सध्या सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. तिनं एक फोटो शेअर करत आपण बॉलिवूडमध्ये पुनरागमनाचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे.

5 / 6
तनुश्रीने हिंदी चित्रपटांसोबतच तामिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

6 / 6
तिनं मिस इंडियाचा किताबही जिंकला होता.

तिनं मिस इंडियाचा किताबही जिंकला होता.