गौरव खन्ना-आकांक्षानंतर आता आणखी एक जोडप्याचा घटस्फोट; साखरपुड्यानंतर सात वर्षांनी केलं लग्न अन् आता 5 वर्षांचा संसार मोडला

'गुम है किसीके प्यार' या मालिकेतील लोकप्रिय झालेली अभिनेत्री आता लग्नाच्या पाच वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली आहे, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

गौरव खन्ना-आकांक्षानंतर आता आणखी एक जोडप्याचा घटस्फोट; साखरपुड्यानंतर सात वर्षांनी केलं लग्न अन् आता 5 वर्षांचा संसार मोडला
tanvi thakkar divorce
| Updated on: Jul 05, 2026 | 2:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us