AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिघडलेल्या विद्यार्थ्यांना धडा शिकवणारा अधिकारी..; 10 एपिसोड्सची सीरिज बनली नंबर 1, रेटिंग 8.5

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजने नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेडिंग यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. या सीरिजने सर्वाधिक लोकप्रिय थ्रिलर सीरिजनाही मागे टाकलं आहे. ही सीरिज कोणती, ते जाणून घ्या..

| Updated on: Jun 11, 2026 | 1:23 PM
Share
एकीकडे देशभरात नीट पेपरफुटीवरून वाद सुरू असताना दुसरीकडे शिक्षण व्यवस्थेवर आधारित एक वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आली आहे. शिक्षण व्यवस्थेचं खरं रुप यात उघड करण्यात आलं आहे. अवघ्या पाच दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजने 'बर्लिन 2'सह इतर टॉप ट्रेंडिंगमधल्या सीरिजना मागे टाकलं आहे.

1 / 5
नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमाकांवर असलेल्या या वेब सीरिजला आयएमडीबीकडूनही चांगली रेटिंग मिळाली आहे. विविध शाळांमधील बिघडलेली परिस्थिती आणि मंत्र्यांच्या मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाअंतर्गत एका संरक्षण ब्युरोची स्थापना करण्यात येते. या ब्युरोचा अधिकारी मर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षा देतो.

2 / 5
शिक्षकांचा गमावलेला आदर, सन्मान परत मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी हा अधिकारी काय काय करतो, त्याची दमदार कथा या वेब सीरिजमध्ये पहायला मिळते. या वेब सीरिजचं नाव आहे 'टीच यू अ लेसन'. या एक कोरियन ड्रामा असून यामध्ये किम मू येओल, ली संग मिन, जिन की जू आणि प्यो जी हून यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

3 / 5
ही वेब सीरिज 5 जून रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून लगेचच ती टॉप 10 ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमाकांवर पोहोचली आहे. या सीरिजने 'द वंडरफुल्स' आणि 'बर्लिन 2'सारख्या सीरिजना मागे टाकलं आहे. आयएमडीबीवर याला दहापैकी 8.5 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे.

4 / 5
ओटीटीवर रोमँटिक, रोमँटिक कॉमेडी सीरिज पाहून कंटाळला असाल तर हा अॅक्शन ड्रामा तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या सीरिजचा प्रत्येक एपिसोड तुम्हाला खिळवून ठेवतो आणि पुढच्या भागामध्ये काय होईल, याची उत्सुकता ताणून ठेवतो.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार