झोपेतून उठल्यावर चेहऱ्यावर सूज येतंय? जाणून घ्या कारण आणि उपाय

झोपेतून उठल्यानंतर अनेकांचा चेहरा सूजतो. अंघोळ, चहा, कॉफी पिल्यानंतरही चेहऱ्यावरील सूज काही उतरत नाही. याचे नेमके कारण काय हे जाणून घ्या आणि उपाय देखील.

| Updated on: Sep 28, 2025 | 9:16 AM
1 / 5
सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांचा चेहरा सुजतो. चेहरा सुजण्याची समस्या गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसत आहे. त्याचे कारण तेवढे मोठे आहे. 

2 / 5
रात्रीच्या जेवणात तुम्ही अधिक मीठ खात असाल तर चेहरा सुजण्याची समस्या निर्माण होते. यामुळे रात्रीच्या जेवणात कमी मीठ खाण्यावर भर द्या. 

3 / 5
 मीठ शरीरात सोडियमची पातळी वाढवते, ज्यामुळे चेहरा सुजलेला दिसतो. रात्री हलके आणि कमी खारट पदार्थ खा. ज्यामुळे चेहऱ्या सुजण्याची समस्या कमी होऊ शकते. 

4 / 5
  जर तुम्ही खूप कमी झोपले किंवा चुकीच्या स्थितीत झोपलात तर चेहऱ्यावरील रक्तप्रवाह प्रभावित होतो. ज्यामुळे चेहरा सुजण्याची शक्यता निर्माण होते. 

5 / 5
रात्री सात ते आठ तास चांगली झोप घ्या आणि पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे चेहऱ्या सूजण्याची शक्यता कमी होते. शिवाय झोपही चांगली लागते. 