Todays Gold Rate: सर्वांसाठीच आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात थेट 4 हजार रुपयांची घसरण, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याच्या आणि चांदीच्या दरास मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

| Updated on: Apr 02, 2026 | 3:55 PM
1 / 5
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर हे चांगलेच वाढले होते. हे भाव पाहून सर्वसामान्यांना घाम फुटला होता. मात्र, आज हेच सोन्याचे दर चांगलेच उतरले आहेत. चला जाणून घेऊया 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे दर हे चांगलेच वाढले होते. हे भाव पाहून सर्वसामान्यांना घाम फुटला होता. मात्र, आज हेच सोन्याचे दर चांगलेच उतरले आहेत. चला जाणून घेऊया 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

2 / 5

जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज 2 एप्रिल रोजी सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

3 / 5

आज, 2 एप्रिल रोजी 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 4 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

4 / 5

सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 50 हजार 380 रुपयांवर..चांदीचे दर 2 लाख 43 हजार 80 रुपयांवर घसरले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा घसरण झाली आहे.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us