Todays Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले! आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.

| Updated on: Oct 14, 2026 | 1:57 PM
1 / 5
सध्याचे सोने आणि चांदीचे वाढते भाव पाहाता त्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल असे अनेकजण म्हणतात. पण सोने आणि चांदीच्या भावाने अक्षरश: आकाशाला स्पर्श केला आहे. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल झाले आहेत.

2 / 5

आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे.

3 / 5

सोन्याच्या दरात आज 1 हजार 500 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 50 हजार 895 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5

दुसरीकडे एक किलो चांदीच्या दरात 6 हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 24 हजार 540 रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5

(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us