Todays Gold Rate: आता काही खरं नाही! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव आकाशाला स्पर्श करणारा, मोजावे लागणार इतके रुपये

Todays Gold Rate: आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा आकाशाला स्पर्श करणारा आहे. त्यामुळे सर्वसमान्यांना खरेदी करताना करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

| Updated on: Apr 01, 2026 | 3:27 PM
1 / 5
जवळपास गेल्या एक वर्षापासून सोने आणि चांदीचे दर हे अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर आकाशाला स्पर्श कराताना दिसत आहे.

2 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यासाठी पूर्ण खिसा खाली करावा लागणार आहे.

3 / 5
1 एप्रिल रोजी जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. सोन्याच्या दरात ३ हजार ५०० रुपयांची तर चांदीच्या दरात ६ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

4 / 5
10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५३ हजार ९८५ रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह २ लाख ५३ हजार ३८० रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us