Todays Gold Rate: सोन्याचा भाव वाढला की कमी झाला, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने बनवायला किती पैसे लागणार? जाणून घ्या

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत चढ आणि उतार होत असल्याचे दिसत आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे? जाणून घ्या...

| Updated on: Apr 27, 2026 | 4:46 PM
1 / 5
अमेरिका आणि इराणमध्ये सुरु झालेल्या युद्धाचा जगावर मोठा परिणाम झाला होता. जगभरात अनेक गोष्टी महागल्या होत्या. पण जेव्हा युद्धविरामाची घोषणा करण्यात आली त्यानंतर अनेक देशांनी सुटकेचा श्वास सोडला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर देखील झाला आहे.

2 / 5
आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीच्या दरात ना कोणती वाढ झाली आहे ना घट झाली आहे.

3 / 5
आज 27 एप्रिल रोजी सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 55 हजार 440 रुपयांवर पोहोचले आहेत.

4 / 5
गेल्या आठवडाभरापासून सोने आणि चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us