
टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. रुबिना दिलैक ही प्रेग्नेंट असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली.

शेवटी रुबिना दिलैक हिने 16 सप्टेंबर रोजी जाहीर केली की, ती लवकरच आई होणार. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे बिग बाॅस 14 मध्ये सहभागी झाले.

रुबिना दिलैक नुकताच बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये रुबिना दिलैक हिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.

रुबिना दिलैक हिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळतंय. रुबिना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे.

रुबिना दिलैक ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी रुबिना दिलैक ही नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.