सरकारी नोकरी हवी असेल तर लगेचच करा अर्ज, थेट इतक्या जागांसाठी बंपर भरती सुरू

प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, बऱ्याच वेळा भरती प्रक्रिया सुरू होते आणि त्याबद्दलची कल्पनाच आपल्याला नसते. अशावेळी मोठी संधी ही आपल्या हातून निघून जाते. सध्या अशाच प्रकारची एक मोठी बंपर भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

| Updated on: Dec 29, 2023 | 1:52 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात आहात तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करा.

2 / 5
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. उत्तर प्रदेश यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

3 / 5
ही भरती प्रक्रिया 209 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 2360 फिस ही उमेदवारांना भरावी लागणार आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत.

5 / 5
या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही तुम्हाला upums.ac.in. या साईटवर मिळेल. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.