AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi : टॅलेंट आहेच पण वैभव सूर्यवंशीवर कुंडलीतील या ग्रहाची खास कृपा म्हणून मिळतेय यश, प्रसिद्धी

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. 15 वर्षाच्या मुलाने यंदाच्या सीजनमध्ये 776 धावा फटकावल्या. ते सुद्धा 16 इनिंग्समध्ये. त्याचा स्ट्राइक रेट 237 चा होता. वैभव सूर्यवंशीने हे धमाकेदार प्रदर्शन करताना 72 सिक्स मारले.

| Updated on: Jun 01, 2026 | 12:53 PM
Share
ज्योतिषाचार्या स्वाती सक्सेना यांच्यानुसार वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 साली झालाय. त्या आधारावर वैभवच्या कुंडली मध्ये देव गुरु बृहस्पतीचा प्रभाव आहे. त्याच्यावर गुरुची भरपूर कृपा आहे. कुंडलीमधील 7 प्रमुख ग्रहांपैकी 5 ग्रह देव गुरु बृहस्पतीची राशी धनु आणि मीनमध्ये विराजमान आहेत.

1 / 5
वैभव सूर्यवंशीवर गुरुचा प्रभाव जास्त आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु बृहस्पतीला ज्ञान, परिपक्वता आणि विस्तार कारक मानलं जातं. त्याच्या कृपने क्रिकेमध्ये वैभव सूर्यवंशीच्या करिअरची प्रगती होत जाईल. चंद्र आणि राहुच्या युतीमुळे यश, मान-सन्मान वाढत जाईल.

2 / 5
त्याशिवाय बुधची राशी मिथुनमध्ये केतू आणि कन्यामध्ये शनी आहे. त्यामुळे करिअरला स्थिरता मिळेल. गुरु आणि बुधच्या शुभ प्रभावामुळे वैभव सूर्यवंशी भविष्यात वेगाने प्रगती करेल. त्याची प्रतिष्ठा वाढेल. सूर्याच्या मजबूत स्थितीमुळे तो लवकरच टीम इंडियाकडून खेळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं नाव होईल.

3 / 5
ग्रहांची समानता हे वैभव सूर्यवंशीचं सचिन तेंडुलकरशी खास कनेक्श असण्यामागचं एक कारण आहे. ज्योतिषाचार्या सक्सेना यांच्यानुसार सचिन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी दोघांच्या कुंडलीत धनु राशीत चंद्र आणि राहुची युती आहे. मिथुन मध्ये केतू विराजमान आहे. चंद्र-राहुची युती आणि केतू समान घरात असल्याने निश्चितच  वैभव सूर्यवंशीला मोठी ख्याती मिळण्यात मदत होईल.

4 / 5
चंद्र-राहुची युती, प्रबळ सूर्य आणि मंगळने सचिन तेंडुलकरला क्रिकेट क्षेत्रातला एक महान स्टार बनवलं. वैभव सूर्यवंशीने क्रिकेटवर फोकस ठेवला, त्यावरुन लक्ष विचलित केलं नाही, तर त्याला अजून यश, किर्ती मिळेल.

5 / 5
Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट

अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल