Vastu Tips For Kitchen : स्वयंपाकघरात चुकीच्या दिशेला उभं राहून जेवणं तयार केल्याने काय होतं? जाणून घ्या

वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. किचनपासून बेडरूमपर्यंत नियम आखण्यात आले आहेत. स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं आणि कोणत्या दिशेला उभं राहून जेवण करावं याबाबत सांगितलं आहे. पण यात काही चुकीचं घडलं तर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

| Updated on: Jul 29, 2025 | 7:43 PM
1 / 6
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरासाठी दक्षिण पूर्व दिशा म्हणजेच आग्नेय दिशा योग्य मानली जाते. जर उत्तर किंवा पश्चिम दिशेला स्वयंपाक घर असेल तर अग्नितत्व असंतुलित होते. यामुळे मानसिक ताण, आजार आणि कौटुंबिक वाद होऊ शकतात.

2 / 6
पूर्व दिशा ही सौर उर्जेचा स्रोत मानलं जाते. कारण सूर्याचा उदय याच बाजूने होतो. त्यामुळे पूर्वकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. पण विरुद्ध दिशेला उभं राहिल्यास उर्जेचा प्रवाह विस्कळीत होतो. यामुळे आळस, थकवा आणि चिडचिड होते.

3 / 6
चुकीच्या दिशेला उभं राहून स्वयंपाक केल्यास वास्तुदौष निर्माण होतो. त्याचा थेट परिणाम घराच्या प्रगती आणि उत्नन्नावर होऊ शकतो. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतो. इतकंच काय तर व्यवसाय आणि नोकरीत अडथळे येऊ शकतात.

4 / 6
वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही स्वयंपाक कोणत्या दिशेला उभं राहून शिजवता यावर अन्नाची ऊर्जा ठरते. चुकीच्या दिशेला शिजवलेले अन्न नकारात्मक उर्जेने भरलेले असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि मनस्थितीवर परिणाम होऊ शकतो.

5 / 6
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाक हा घरातील सर्वात मोठा घटक आहे. अन्न ग्रहण केल्यानंतर आत्मा संतुष्ट होतो. चुकीच्या दिशेने निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेचा  परिणाम होतो. यामुळे घरात संघर्ष, कलह आणि परस्पर सुसंवादाचा अभाव निर्माण होऊ शकतो.

6 / 6
वास्तुशास्त्रात दिशांना खोल धार्मिक महत्त्व आहे. पूर्वेकडे तोंड करून स्वयंपाक करणे शुभ मानले जाते कारण ती सूर्यदेवाची दिशा आहे. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक केल्यास पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.