AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात मनी प्लान्ट लावताना या चुका कधीच करू नका, नाहीतर फायद्याऐवजी होईल तोटा!

अनेक लोक घरात आवडीने मनी प्लान्ट लावतात. घरात पैशांची कमतरता भासू नये म्हणून अनेकजण हे झाड आवर्जुन लावतात. मात्र हे झाड लावण्यासंदर्भात वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार हे झाड घरात न ठेवल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात मनी प्लान्ट ठेवताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे जाणून घेऊ या...

| Updated on: Aug 24, 2025 | 11:35 PM
Share
अनेक लोक घरात आवडीने मनी प्लान्ट लावतात. घरात पैशांची कमतरता भासू नये म्हणून अनेकजण हे झाड आवर्जुन लावतात. मात्र हे झाड लावण्यासंदर्भात वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत.

अनेक लोक घरात आवडीने मनी प्लान्ट लावतात. घरात पैशांची कमतरता भासू नये म्हणून अनेकजण हे झाड आवर्जुन लावतात. मात्र हे झाड लावण्यासंदर्भात वास्तूशास्त्रात काही नियम सांगण्यात आलेले आहेत.

1 / 6
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार हे झाड घरात न ठेवल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात मनी प्लान्ट ठेवताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे जाणून घेऊ या...

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार हे झाड घरात न ठेवल्यास तुम्हाला फायदा होण्याऐवजी मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घरात मनी प्लान्ट ठेवताना कोणते नियम पाळले पाहिजेत हे जाणून घेऊ या...

2 / 6
वास्तूशास्त्रानुसार मनी प्लान्टला घराच्या उत्तर दिशेत ठेवायला हवे. घराचे मुख्य द्वार याच दिशेला असेल तर तुम्ही मनी प्लान्ट मुख्य द्वारापाशीच ठेवायला हवे. घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला नसेल तर उत्तर दिशेला असणाऱ्या खिडकीत मनी प्लान्ट ठेवले पाहिजे.

3 / 6
घरात मनी प्लान्ट लावताना या झाडाची वेल वरच्या दिशेला गेली पाहिजे, अशी तजवीज करा. मनी प्लान्ट एकदा सुकून गेल्यानंतर ते घरातून फेकून द्या. त्याला चुकूनही घरात ठेवू नका.

घरात मनी प्लान्ट लावताना या झाडाची वेल वरच्या दिशेला गेली पाहिजे, अशी तजवीज करा. मनी प्लान्ट एकदा सुकून गेल्यानंतर ते घरातून फेकून द्या. त्याला चुकूनही घरात ठेवू नका.

4 / 6
मनी प्लान्ट लावल्यानंतर घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. याच सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. त्यामुळेच घरात मनी प्लांट ठेवायला हवे.

मनी प्लान्ट लावल्यानंतर घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. याच सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. त्यामुळेच घरात मनी प्लांट ठेवायला हवे.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण