कुऱ्हाडीचे घाव घालून काकू, चुलत भावाची हत्या, नंतर तोही रक्ताच्या थारोळ्यात; वर्ध्यात भयंकर घडलं!

वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने स्वत:ची काकू आणि चुलत भावाला संपवलं आहे.

| Updated on: Jun 28, 2025 | 9:43 PM
1 / 6
वर्धा- जिल्ह्यातील निमसडा येथे शेतीच्या वादातून दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
सोबतच दोघांची हत्या करून मारेकऱ्यानेविष प्राशन करून आत्महत्या केली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
आत्महत्या केलेल्या मारेकऱ्याने काकू आणि चुलत भावालाच कुऱ्हाडीचे घाव घालून मारून टाकले आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
हत्या झालेल्यांचे नाव साधना मोहिजे, नितीन मोहिजे आहे आहे. तर विष प्राशन करून स्वत: आत्महत्या केलेल्या मारेकऱ्याचे नाव महेंद्र मोहिजे असे आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
साधना मोहिजे आणि नितीन मोहिजे यांची हत्या केल्यानंत आरोपीने विष प्राशन केले होते. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)