Gold Rate: भारत की पाकिस्तान, कोणत्या देशात सोनं स्वस्त?

पाकिस्तानमधील महागाईची नेहमीच चर्चा होत असते. अन्नधान्य आणि अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती जास्त आहेत. मात्र या देशात सोने आणि चांदीची किंमत काय आहे? ते आज आपण जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 23, 2025 | 10:15 PM
1 / 5
गुरुपुष्यामृत योगाच्या पार्श्वभूमीवर सोन्याने चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

2 / 5
गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर दागिन्यांची खरेदी केली तर घरात बरकत राहते अशी नागरिकांची धारणा आहे, त्यामुळे या दिवशी नागरिक थोडंफार का होईना सोनं खरेदी करत असतात

3 / 5
सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 300 रुपयांवर पोहोचले होते, दराने विक्रमी उच्चांक गाठाला होता, मात्र त्यामध्ये आता मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

4 / 5
सुधारीत दरानुसार 24 कॅरट सोन्याचे दर विना जीएसटी प्रति तोळा  99 हजार रुपयांवर आले आहेत,  तर चांदीचे दर 1 लाख 15 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

5 / 5
पाकिस्तानमध्ये 1 किलो चांदीचा दर भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 1,05,511 रुपये आहे, तर भारतात 1 किलो चांदीचा दर 1,12,700 रुपये आहे. याचाच अर्थ पाकिस्तानात चांदीही भारतापेक्षा स्वस्त आहे.