AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : सोने-चांदीचा अजब खेळ, आज 10 ग्रॅमचा भाव पाहून चकितच व्हाल; वाचा किती नोटा मोजाव्या लागणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा भाव नेमका काय आहे? ते जाणून घेऊ या....

| Updated on: Mar 08, 2026 | 6:35 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढताना तर कधी घसरताना दिसतोय. आखातातील युद्धानंतर सोन्याचा भाव चांगलाच वाढला. दरम्यान, आज सोन्याचा भाव नेमका काय आहे, ते जाणून घ्या.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढताना तर कधी घसरताना दिसतोय. आखातातील युद्धानंतर सोन्याचा भाव चांगलाच वाढला. दरम्यान, आज सोन्याचा भाव नेमका काय आहे, ते जाणून घ्या.

1 / 5
दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत सोन्याचा भाव काय आहे? ते जाणून घेऊ या.. दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,63,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

2 / 5
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव1,63,640 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव1,63,640 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,730 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

3 / 5
सध्याच्या स्थितीला सोन्याला खूप महत्त्व आले आहे. युद्धजन्य स्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं खरेदी करत आहेत. भारतात लोक सोन्याचे दागिने परिधान करतात. भारतीय समाजात सोन्याला म्हणूनच खूप महत्त्व असते.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन