सलमान खानची आई आणि सावत्र आई यांच्यात वयाचं अंतर किती?
अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेता कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. एवढंच नाहीतर, अभिनेता स्वतः त्याच्या कुटुंबियांबद्दल सांगत असतो. आता देखील भाईजानच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
1 / 5

सांगायचं झालं तर, सलमान खान फक्त यशस्वी अभिनेता नाही तर, उत्तम मुलगा देखील आहे. सलमान खान कायम आईची काळजी घेताना दिसतो.
2 / 5

सलमान खानचे वडील सलिम खान यांनी दोन लग्न केली. भाईजानच्या आईचं नाव सलमा खान असं आहे. तर अभिनेत्याच्या सावत्र आईचं नाव हेलन असं आहे.
3 / 5

सलमान खानच्या दोन्ही आईच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर, सलमा खान यांचं वय 83 वर्ष आहे. तर हेलन यांचं वय 86 आहे. हेलन सलमान खानच्या आईपेक्षा वयाने मोठ्या आहेत.
4 / 5

सलमान खान दोघींची काळजी उत्तम रित्या घेतो. सलमान याने कुटुंबियांसोबत फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
5 / 5

सलमा खान आणि हेलन यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघींमध्ये देखील चांगले संबंध आहेत. सलीन खान यांचं पहिलं लग्न 1964 मध्ये झालं होतं. तर 1981 मध्ये हेलन यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
Follow Us