जगातील सर्वात महागडा तांदूळ कोणता? 1 किलोच्या किंमतीत येईल नवा स्मार्टफोन

तुम्हाला माहित आहे का, जगात असाही एक तांदूळ आहे ज्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. हा तांदूळ घेण्यासाठी तुम्हाला तुमचा अर्धा पगार घालावा लागू शकतो.

जगातील सर्वात महागडा तांदूळ कोणता? 1 किलोच्या किंमतीत येईल नवा स्मार्टफोन
japanese-kinmemai-rice-5
| Updated on: Feb 18, 2026 | 4:31 PM