World Kidney Day: या लक्षणांकडे डोळेझाक करु नका, किडनी होऊ शकते फेल, तेव्हा सावधान…

| Updated on: Mar 11, 2021 | 1:50 PM

दरवर्षी मार्चच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो.

1 / 5
दरवर्षी मार्चच्या दुसर्‍या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. जागतिक किडनी दिनाचा उद्देश जगातील किडनीच्या आजाराचा वाढता प्रसार रोखणे आणि त्याचा प्रसार कमी करणे हा आहे.

2 / 5
किडनी फेल होण्याचे संकेत- यूरिन कमी होणे, पायाला किंवा घोट्यांना सूज येणे, श्वास घेण्यास अडचण, जास्त थकवा येणे, मळमळ, छातीत दुखणे किंवा चक्कर येणे असे लक्षणे दिसत असतील तर किडनी फेल होण्याचे हे एक संकेत आहेत.

3 / 5
माणसाला डुकराची किडणी लावली आणि ती कामालाही लागली

4 / 5
किडनी फेल होण्याचे एकून 5 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात किडनी फेल होण्याचे खूप सौम्य लक्षणे असतात. त्यामध्ये शक्यतो कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. या टप्प्यावर आरोग्याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

5 / 5
किडनी फेल होण्याच्या दुसऱ्या टप्प्यात काही लक्षणे जाणवतात. मात्र, योग्य आहार आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले तर यापासून आपली सुटका होऊ शकते.